आपल्या परंपरेप्रमाणे आपण ह्यावर्षीही अश्विन पौर्णिमा किंवा
कोजागरी पौर्णिमा साजरी करत आहोत. ह्या रात्री सगळे एकत्र जमून चंद्राच्या अमृतकिरणांच्या वर्षावात जल्लोष करुयात.
यासाठी तुम्हा सर्वांना आग्रहाचं निमंत्रण !!!!
लोभ आहेच, तो वृद्धिंगत होवो.
आपलेच ,
मराठी मंडळ
Good work..!!Poster awadala. Yenaar !!
ReplyDelete