नमस्कार ,
रंगदक्षिणी एकांकिका स्पर्धेत
सादर केलेली मंडळाची सर्वोत्कृष्ट एकांकिका "गुंफण" अनेकांना प्रत्यक्ष
येउन बघत आली नव्हती . येत्या रविवारी ह्या एकांकिकेचे video स्क्रीनिंग
करण्यात येणार आहे.
एकांकिका : गुंफण
दिनांक : १६ मार्च २०१४ रविवार
स्थळ : management department Seminar Hallमराठी मंडळ
No comments:
Post a Comment